Latest News
  • Admissions Open for Session 2025–26 | Quality Education • Expert Guidance • Proven Results.
Jogde`s Efforts Academy
  • Contact Us8788706573, 8087887464

Modern & Smart School

Inspiring Young Minds Since 2015

Books & Library

Huge collections of books and magazines

Certified Teachers

Our teaching and other staffs are highly quilified

प्रवेश परीक्षा व 12th MHT-CET Crash Course माहिती

    5 वी व 6 वी प्रत्येकी 250 विद्यार्थी
    7 वी व 8 वी प्रत्येकी 500 विद्यार्थी
    9 वी व 10 वी प्रत्येकी 1000 विद्यार्थी

एवढ्यांच विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे.  
यातुन फक्त 25-30 विद्यार्थी प्रत्येक वर्गासाठी निवडले जाणार आहेत.
नोंदणी साठी 8788706573 याक्रमांकावर WhatsApp  करून लिंक द्वारे फॉर्म भरावा.  नोंदणी आवश्यक आहे.  
    एवढ्यांच विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे.  
    यातुन फक्त 25-30 विद्यार्थी प्रत्येक वर्गासाठी निवडले जाणार आहेत.
    तरी आपला मित्र परिवार नातेवाईकांनाही याबाबत कल्पना द्यावी व ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे मोफत रजिस्ट्रेशन करण्यास सांगावे.
    ऐनवेळी प्रवेश मिळणार नाहीत.
    नंतर हा माझाच माणूस आहे प्रवेश द्या असेही चालणार नाही.
सहकार्य आहेच यापुढे असेच सहकार्य अपेक्षित
    सोबत 12th MHT-CET Crash Course चे निङ्मोजन आम्ही केले आहे.  या मुलांसाठी हा अतिशय उपयुक्त कोर्स आहे.  कोठेही वेळ वाया न जाता परिपूर्ण तयारी साठी हा निवासी एकमेव कोर्स आहे.  
    मुलींसाठी तर पूर्णतः सुरक्षित ............... 

आपल्या जवळच्या नातेवाईकांना व मित्रपरिवारास अवश्य कळवा.
धन्यवाद !
प्रा. अशोक जोगदे
एफर्टस् गुरूकुल, 
अहिल्यानगर