Latest News
  • Admissions Open for Session 2025–26 | Quality Education • Expert Guidance • Proven Results.
Jogde`s Efforts Academy
  • Contact Us8788706573, 8087887464

Modern & Smart School

Inspiring Young Minds Since 2015

Books & Library

Huge collections of books and magazines

Certified Teachers

Our teaching and other staffs are highly quilified

पालकांसाठी महत्त्वाचे निवेदन – प्रवेश प्रक्रिया 2026-27

पालकांसाठी एक महत्त्वाचे निवेदन
महोदय, 
    नवीन ऍडमिशन 2026-27 करिता काही निकष लावण्यात आलेले आहेत.
    मी निवासी माध्यमिक शाळा 
Concept school with ­Army Education
    सुरू केल्याचे महाराष्ट्रातील सर्व माजी व्हेकेशनच्या विद्यार्थ्यांना कळविण्यात आले.
    तसेच परिसरातील सर्व बदल व शाळेची वैशिष्ट्ये ही कळविण्यात आलेली आहेत.
    याचा सुपरिणाम म्हणून या निवासी शाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर प्रवेशासाठी चौकशी सुरु झालेली आहे. 
    त्यामुळे एक निश्चित प्रवेश प्रक्रिया राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
    त्यानुसार सर्वांशी विचारविनिमय करून जपश्रळपश प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे ठरले आहे.
    मात्र आपले सध्याचे नियमित विद्यार्थ्यांसाठी खालील निकष निश्चित करित आहोत.
1.     नियमित विद्यार्थी येथेच असल्याने या सर्व विद्यार्थ्यांची Online परीक्षा ही शाळेत घेतली जाईल.
2.     संबंधित परीक्षा किमान पातळीने उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.
3.     प्रत्येक वर्गाच्या A व B अशा दोन तुकड्या राहणार आहेत. प्रवेश प्रक्रियेतील मार्कानुसार विभागणी असणार आहे.
4.     मात्र यासाठी मागील वर्षाची पूर्ण फी भरलेली असली पाहिजे.  त्याशिवाय  प्रवेश परीक्षेत बसता येणार नाही.
5.    दोन स्तरावर प्रवेश दिले जातील.
    1. महाराष्ट्र बोर्ड चा अभ्यासक्रम 
    2. CBSE Board foundation अभ्यासक्रम

    याशिवाय खालील सुविधा देण्याचे नियोजन पुर्ण होत आले आहे.
        1) इयत्तेत नुसार खगोलीय (Astronomy) अभ्यासक्रम पुस्तकासहीत 
        2) कपडे धुण्याची व्यवस्था
        3) Swimming tank

जास्तीत जास्त उत्तङ्क नियोजन करून पाल्यांचा जेवढा आत्मविश्वास वाढवता येईल 
तेवढा वाढवून त्यांना स्पर्धापरीक्षेस तयार करण्याचे उद्दिष्ट राहील.
                                     11 वी व 12 वी चा स्वतंत्र अभ्यासक्रम न शिकविता 
गएए - छएएढ चा दोन वर्षांचा अभ्यासक्रम बोर्डाबरोबर शिकविला जाईल.
    उत्तीर्ण विद्यार्थ्यांना किमान दहा हजार रुपये लगेच भरून पुढील वर्षीच्या प्रवेश निश्चित करावा लागेल .
    नवीन विद्यार्थ्यांसाठी मोफत जछङखछए प्रवेश परीक्षा असेल.
    मात्र त्यासाठी नोंदणी करण्यासाठी पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर कळवावा लागेल